Ad will apear here
Next
सद्यस्थितीत ताणांचं व्यवस्थापन करून दृष्टिकोन सकारात्मक कसा ठेवाल? : सायकॉलॉजिस्ट दीप्ती पन्हाळकर (व्हिडिओ))
करोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सर्वांना घरात बसावे लागले आहे, आर्थिक झळ बसली आहे. आतापर्यंत कधीही न कराव्या लागलेल्या गोष्टी कराव्या लागत आहेत. त्यामुळे ताण येणं स्वाभाविकच आहे; पण त्यामुळे मानसिक संतुलन बिघडू न देता आहे ती परिस्थिती स्वीकारून सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तो कसा ठेवायचा, या ताणांचं व्यवस्थापन कसं करायचं, याबद्दल काही टिप्स देत आहेत पुण्यातील सायकॉलॉजिस्ट आणि कॉर्पोरेट ट्रेनर दीप्ती पन्हाळकर... माइंड स्पा या आपल्या संस्थेच्या माध्यमातून दीप्ती पन्हाळकर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि भावनिक आरोग्य राखण्यासाठी प्रशिक्षण देतात. त्या मोटिव्हेशनल स्पीकरही आहेत. 

तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी त्यांचा हा व्हिडिओ नक्की उपयोगी ठरेल... 


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZYYCL
Similar Posts
करोना विषाणू : ‘हे’ शास्त्रीय मुद्दे तुम्हाला माहिती आहेत का? करोना विषाणूमुळे सध्या जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या आजारामुळे भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ (COVID-19) असे त्याचे नामकरण केले असून, जगभर त्याची साथ असल्याचे (पँडेमिक) जाहीर केले आहे. ही परिस्थिती काळजी वाटण्यासारखी आहे; मात्र सोशल मीडियासह अनेक माध्यमांतून ऐकीव किंवा अशास्त्रीय
आयुर्वेदाच्या साह्याने वाढवा करोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती! सद्यस्थितीत करोनाची भीती प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यासाठी अपुरी पडणारी वैद्यकीय यंत्रणा यामुळे स्वतः निरोगी राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे, याव्यतिरिक्त सामान्य माणसाच्या हातात काहीही नाही. या परिस्थितीत पथ्यपालन व स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढविणे हे दोनच प्रकार शक्य आहेत
करोना : शरीराची प्रतिकारशक्ती कशी वाढवायची? आहार, जीवनशैली कशी हवी? सुबह जैन-सराफ यांचा व्हिडिओ सध्या करोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. त्यावर अजून तरी कोणतीही लस किंवा औषध नाही. या पार्श्वभूमीवर, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नेमकं काय करायचं, आहार, जीवनशैली कशी हवी, याबद्दल सात्विक मूव्हमेंटच्या सुबह जैन-सराफ यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा हा व्हिडिओ...
करोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिकम अल्बम – होमिओपॅथिक औषधाबद्दल FAQ सध्या करोनाविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून आर्सेनिकम अल्बम (Arsenicum album 30) हे औषध खूप चर्चेत आहे. हे औषध खरेच काम करते का, ते कसे घ्यायचे, पथ्य काय वगैरे प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. त्यापैकी काही प्रश्नांना ठाण्यातील भिवंडी येथील होमिओपॅथिक डॉक्टर प्रसाद हजारे यांनी दिलेली ही उत्तरे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language